मैत्रिणीच्या रूमवर असताना थंडपेयात नशीला पदार्थ मिसळून प्यायला देत जबरदस्तीने शरीर संबंध करतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने विवाह केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात दहा डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.