शिंदखेडा: बाबळे फाट्याजवळ ट्रॅक्टरचा अपघात एक जण गंभीर जखमी एका चालकाविरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल.
Sindkhede, Dhule | May 17, 2025
बाबळे फाट्याजवळ ट्रॅक्टरचा भीषण अपघात. सतीलाल झुलाल बिल वय 30 वर्ष राहणार पाडसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की...