कळंब येथील माथा परिसरात कुत्र्याच्या पिल्ल्यावरून झालेल्या वादाधिका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना दिनांक 11 जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी अधिक तपास कळंब पोलीस करीत आहे.
कळंब: कुत्र्याच्या पिल्ल्यावरून वाद शेजाऱ्याला काठीने झोडपले कळंब माथा परिसरातील घटना - Kalamb News