शिंदखेडा: शिंदखेडा शहरातील श्रीराम चौकातून दुचाकी लंपास अज्ञात चोरट्याविरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल.
शिंदेकडा शहरातील श्रीराम चौक परिसरातून दुचाकी लंपास. याबाबत अधिक माहिती अशी की संजय पार्क व 49 वर्ष यांची दुकानाच्या समोर लावलेली असते मोटरसायकल क्रमांक एम एच 18 ए एस 9511दुचाकी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इरादेणे चोरून नेली यावरून शिंदखेडा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.