Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

जालना: शहरातील व ग्रामीण भागातील वीज प्रश्नावर आमदार अर्जुन खोतकर ॲक्शन मोडवर, दर्शना बंगल्यावर दिली माहिती

Jalna, Jalna | Jun 26, 2026
आज दिनांक 26 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जालना शहरातील दर्शना बंगला आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी आहोत यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधताना माहिती दिली आहे, की मागील काही दिवसांपासून शहरात व ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होत होता यावर अधिवेशनात मुद्दा मांडला तसेच आज अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याशी चर्चा केली व लवकरच शहराचा ग्रामीण भागाचा वीजपुरवठा सुरळीत होणार आहे कारण त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे .
जालना: शहरातील व ग्रामीण भागातील वीज प्रश्नावर आमदार अर्जुन खोतकर ॲक्शन मोडवर, दर्शना बंगल्यावर दिली माहिती - Jalna News