करवीर: कोपार्डे परिसरात तांब्याचे बंब चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक ; जिल्हा न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलीस कोठडी
Karvir, Kolhapur | Sep 2, 2025
करवीर पोलिसांनी कोपार्डे परिसरात रात्रीच्या वेळी तांब्याचे बंब चोरी करणाऱ्या एकाला अटक केलीय. स्वप्निल सोनाळे असं त्याचं...