जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात किरकोळ कारणावरून लाकडी धोपटण्याने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना शनिवारी ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी रविवारी ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.