जालना: नशेच्या ‘बटन गोळ्या’ रॅकेटवर कदीम पोलिसांचा मोठा प्रहार; मुख्य सूत्रधारासह तिघे जेरबंद..
जालना पोलिसांची धडाकेबाज कारवा
Jalna, Jalna | May 12, 2026 नशेच्या ‘बटन गोळ्या’ रॅकेटवर कदीम पोलिसांचा मोठा प्रहार; मुख्य सूत्रधारासह तिघे जेरबंद.. जालना पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गुंगीकारक गोळ्या व कफ सिरपचा मोठा साठा जप्त.. आज दिनांक 12 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरात तरुणांना नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या ‘बटन गोळ्या’ तस्करी रॅकेटवर कदीम जालना पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधारासह तिघांना जेरबंद केले आहे. या कारवाईत गुंगीकारक गोळ्या, नशेसाठी वापरले जाणारे कफ सिरप आणि अन्य औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात