देऊळगाव राजा: श्री बालाजी संस्थान येथे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर सरस्वती पूजन व वही खात्याचे पूजन संपन्न
देऊळगाव राजा दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांच्या श्री बालाजी संस्थान येथे पावली पाडव्याच्या मुहूर्तावर सरस्वती पूजन त्यांना वही खात्याची पूजा संपन्न झाले .श्री संस्थांची वंश पारंपारिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव धर्माधिकारी टाकळकर व व्यवस्थापक बिडकर यांनी पूजन केले यावेळेस क्षेत्र उपाध्ये ' देवउपाध्ये न त्रिषाखीय ब्राह्मण वृंदव युवराज रोहन राजे जाधव यांची उपस्थिती होती