गेवराई: आमदार सुरेश धस यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली
Georai, Beed | Nov 7, 2025 मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली हत्याचा कट असल्याचा आरोप केला आहे तसेच मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले या सर्व झालेल्या दिवसभर घडामोडीनंतर आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली