जालना: राज्यातील शाळांसाठी उन्हाळी सुट्टी व नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर; विद्यार्थ्यांना दिलासा..
Jalna, Jalna | Apr 29, 2026 राज्यातील शाळांसाठी उन्हाळी सुट्टी व नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर; विद्यार्थ्यांना दिलासा.. आज दिनांक 29 बुधवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालकालयाने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी सन 2026 मधील उन्हाळी सुट्टी तसेच शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू करण्याबाबत सविस्तर आदेश जारी केले आहेत. राज्यभरातील शाळांमध्ये एकसमानता व सुट्टीच्या कालावधीत सुसंगती राहावी यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशानुसार,