अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला असून मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत अध्यक्ष अनिलजी अग्रवाल, प्रफुल घवळे , विजयजी वडे, शंडे उपस्थित होते मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्नित अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील विविध पुरस्कार आज संघटनेचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी जाहीर केले सोमवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी चार वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या येथे हा आयोजित सोहळा करण्यात आल