जालना: शहरातील उद्योग नगरीत कामगारावर अन्याय करत असून बारा घंटेची पगार कमी प्रमाणात येतात मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे
Jalna, Jalna | Apr 30, 2026 उद्या एक मे महाराष्ट्र दिन साजरी होत असून जालना शहर उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाते ह्याच उद्योग नगरीत कामगारावर अन्याय होत असल्याची भावना मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी व्यक्त केली आहे