औंढा नागनाथ: पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक जीएस राहिरे यांच्या हस्ते बदली झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करत दिला निरोप
Aundha Nagnath, Hingoli | Jun 1, 2025
औंढा नागनाथ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांची अमरावती परिक्षेत्रात बदली झाल्याने तसेच पोलीस...