लातूर: लातूर महापालिका कडून कठोर कारवाईचा इशारा: लातूरातील फूटपाथावरील अतिक्रमण काढा नाही तर बुलडोजर चढणार !
Latur, Latur | Sep 8, 2025
लातूर-लातूर शहरातील मुख्य रस्ते आणि फुटपाथवर मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणामुळे रहदारी अत्यंत बिकट झाली आहे. या...