देऊळगाव राजा: खडकपूर्णा धरणाचे १९ दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे प्रा संजय खडसे उपविभागीय अधिकारी यांचे नागरिकांना आव्हान
देऊळगाव राजा दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता खडकपूर्णा धरणाचे सर्व 19 दरवाजे उघडले यामुळे पाण्याचा विसर्ग वाढला असून देळगाव राजा ते देऊळगाव मही कडे जाणाऱ्या लहान पुलावरून पाणी वाहत आहे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे उपविभागीय अधिकारी खडसे यांचे नागरिकांना आव्हान