Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: नागपुरात हृदयद्रावक घटना: दुचाकीवरून पडून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

Nagpur Rural, Nagpur | Jun 8, 2026
नागपूर-सावनेर मार्गावर एका सुरक्षा रक्षकाचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज, ८ जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली.मृतक अशोक माधवराव भडंग (वय ६०, रा. ग्रामपंचायत जवळ, कोराडी) हे सुरक्षा रक्षकाचे काम करून आपल्या मोपेड गाडीने भरतवाडा येथून नागपूर-सावनेर मार्गाने घरी परतत होते.