वर्धा: जुनी जिल्हा परिषद परिसरातुन दुचाकी चोरी : शहर पोलिसात तक्रार दाखल
Wardha, Wardha | Sep 19, 2025 शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शेख शब्बीर शेख सरदार राहणार आनंद नगर यांनी दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांनी त्यांची दुचाकी किंमत 15 हजार रुपये ही जुनी जिल्हा परिषद परिसरात उभी करून ठेवली होती,काही वेळाने परत आले असता त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही,आजूबाजूला व परिसरात तसेच दिनांक 18 सप्टेंबर पर्यंत सर्वत्र पाहणी केली असता दुचाकी मिळून आली नाही,कुणीतरी चोरट्याने सदर दुचाकी सदर वेळेत चोरून नेले असल्याची तक्रार फिर्यादी यांनी दिनांक 18 सप्टेंबर र