28 डिसेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने जय अंबे नगर येथे छापा मार कार्यवाही करून नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून 58 चक्री नायलॉन मांजा तीन मोबाईल फोन व तीन दुचाकी असा एकूण तीन लाख बारा हजार रुपयांचा बुद्धिमान सत्ता करण्यात आला आहे याप्रकरणी आरोपी साहिल मते, प्रणय नेमचे व हर्षल कडव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे आरोपींना पुढील कारवाईसाठी पार्डी पोलिसांच्या ताब्यत.