केळापूर: पांढरकवडा शहरातील बस स्थानकासमोर सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन चार युवक पांढरकवडा पोलिसांच्या ताब्यात
Kelapur, Yavatmal | Aug 30, 2025
पांढरकवडा शहरात सार्वजनिक ठिकाणी गांजासारख्या अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या चार युवकांवर पांढरकवडा पोलिसांनी कारवाई केली...