फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे एक कोटी तीस लाखाच्या विविध विकास कामाची भूमिपूजन आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे एक कोटी तीस लाखाच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन - Phulambri News