रिसोड: बदनापूर जवळ एसटी बस व कारचा भीषण अपघात रिसोडच्या एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
Risod, Washim | Oct 28, 2025 संभाजीनगर जालना महामार्गावर बदनापूर जवळ दिनांक 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता कार व एसटी बसच्या भीषण अपघातामध्ये रिसोडच्या एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे अशी माहिती 28 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता मिळाली आहे