आईला नगर जिल्ह्यात सोनई येथे 19 ऑक्टोबर रोजी मातंग समाजातील संजय वैरागर या तरुणावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जिल्हाभरात खळबळ माजली होती या घटनेनंतर काही आंबेडकरी नेत्यांनी हा हल्ला हिंदुत्वादी विचारसरणीच्या नेत्यांनी केल्याचा दावा केला होता मात्र आज या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनेचे नेते सागर बेग यांनी स्वतः जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी करून संजय वैरागर यांची भेट घेतली यानंतर मातंग समाजाचे नेते चंद्रकांत काळोखे यांनी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली