हवेली: लोणी काळभोर पोलीसांची गांजा विक्रेत्यावर कारवाई, २,२२,०००/- रुपये किंमतीचा ११०४ ग्रॅम गांजा व चारचाकी गाडी जप्त केली.
Haveli, Pune | Sep 12, 2025
आंद्रे वस्ती, सार्वजनीक रोडचे कडेला, लोणी स्टेशन ही कारवाई पोलीसांनी केली आहे. याप्रकरणी गणेश रावसाहेब गोडसे, वय २५...