नाशिक: देवळाली कॅम्प भागातील आडके नगर येथे सुनेने वृद्ध सासूचा गळा दाबून केली हत्या; सुनेला पोलिसांनी केली अटक
Nashik, Nashik | Sep 7, 2025
आजारपणाला वैतागून सुनेनेच वृद्ध सासूचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना देवळाली कॅम्प भागातील आडके नगर येथे घडली...