नागपूर शहर: आनंदाची बातमी ,शेतकऱ्यांच्या खात्यात होणार पैसे जमा : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी नियोजन भवन येथे संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार अशी ग्वाही दिली आहे.