अहमदपूर- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भव्य पक्षप्रवेश!अहमदपूर येथे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये भव्य असा पक्षप्रवेश सोहळा सहकार मंत्री बाबासाहेब जी पाटील साहेबांच्या उपस्थितीत पार पडला. या पक्षप्रवेशावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नव्याने प्रवेश करत असणाऱ्या सर्वांनाच पक्षाची ध्येयधोरणे समजावून सांगितली. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सर्वात आधी जनता आहे.