खामगाव: कंचनपुर येथील तोरणा नदीत इलेक्ट्रिक शॉकने एकाचा मृत्यू,
दोघांविरुद्ध हिवरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Khamgaon, Buldhana | Aug 31, 2025
बोथाकाजी येथील तरुणाचा मासेमारी करताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कंचनपुर येथील तोरणा नदी काठावर ३१ ऑगस्ट रोजी...