चंद्रपूर: जिल्ह्यातील चिमूर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी श्रमिक शेतकरी संघटनेचे राकाँचे प्रदेश सरचिटणीस यांना
निवेदन
प्रदेश सरचिटणीस अश्विन अभ्यंकर हे राष्ट्रीय उद्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खाजगी दौऱ्यावर असतांना त्यांना शेतकऱ्यांच्या समस्याची जाणीव असल्याने थेट बांधावर पोहोचले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, कर्जमाफी करावी तसेच शेतीसंबंधी अनेक तातडीच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशा स्वरूपाचे निवेदन आज दि 20 ऑक्टोबला 12 वाजता यांच्या मार्फती ने महाराष्ट्र उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार व कृषी मंत्री नामदार दत्ता मामा भरणे यांना श्रमिक शेतकरी संघटनेने दिली.