अकोला: बेरोजगार अभियंत्यांना एमएसईबीकडून संजीवनी; १.५३ कोटींच्या कामांचे अकोला विद्युत भवनात लॉटरीद्वारे वाटप
Akola, Akola | Oct 17, 2025 दिनांक 17 ऑक्टोर रोजी महावितरणच्या अकोला जिल्हा कार्यालयात दुपारी 5 वाजता च्या सुमारास १.५३ कोटींच्या विद्युत कामांचे लॉटरी पद्धतीने ३३ बेरोजगार अभियंत्यांना वाटप करण्यात आले. ‘विद्युत भवन’ येथे अधीक्षक अभियंता प्रतिक्षा शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. १० लाखांपर्यंतची कामे स्पर्धेशिवाय थेट लॉटरीद्वारे दिली जात असून, काम वेळेत पूर्ण केल्यास पुढील वर्षी ७५ लाखांपर्यंतची संधी उपलब्ध होते. या उपक्रमामुळे अभियंत्यांना आर्थिक स्थैर्य व स्वावलंबनाचा मार्ग मोकळा झाला