नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भंडारा पोलीस सज्ज झाले असून ५३० पेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा जिल्ह्याभरात तैनात करण्यात आला आहे. २६ ठिकाणी नाकाबंदी आणि ६७ फिक्स पॉइंट्सच्या माध्यमातून हुल्लडबाजांसह ड्रंक अँड ड्राईव्ह व रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर इंटरसेप्टर वाहनांद्वारे कठोर कारवाई केली जाणार आहे. पर्यटन स्थळे आणि हॉटेल्सवर पोलिसांची करडी नजर राहणार असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षितपणे नवीन वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी ३० डिसेंबर रोजी सायं. ७ वा.