धुळे: जेलरोड येथे विविध मागणीसाठी हमाल कामगार संघटना वतीने धरणे सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात
Dhule, Dhule | Sep 16, 2025 धुळे शहरातील जेलरोड येथे 16 सप्टेंबर मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान हमाल कामगार संघटना अध्यक्ष गंगाराम कोळेकर यांच्या नेतृत्वात विविध मागणीसाठी धरणे सत्याग्रह करण्यात येत असून यात मोठ्या संख्येने महिला पुरुष हमाल कामगार धरणे सत्याग्रहात सहभागी झाले आहे. 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2025 दरम्यान माथाडी कामगार कायदा बदलाच्या विरोधात राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने धुळ्यातील जेल रोड येथे अध्यक्ष गंगाराम कोळेकर यांचे नेतृत्व धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आह