Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: काँग्रेस7नगरसेवकांना का निलंबित केले याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिले काँग्रेस संपर्क कार्यालयावर स्पष्टीकरण

Bhokardan, Jalna | Apr 2, 2026
आज दिनांक 2 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन येथे काँग्रेस संपर्क कार्यालयावर काँग्रेसचे जालना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी जालना महानगरपालिकेत काँग्रेसच्या 7 नगरसेवकांना पक्षातून का निलंबित केल्याचे स्पष्टीकरण केले आहे,कारण त्यांनी स्वीकृत सदस्य निवडताना भाजपाच्या बाजूने मतदान केल्यामुळे व पक्षविरोधात कटकारस्थान केल्यामुळे निलंबित केले असल्याची माहिती त्यांनी आज प्रसार माध्यमांना दिली आहे.
भोकरदन: काँग्रेस7नगरसेवकांना का निलंबित केले याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिले काँग्रेस संपर्क कार्यालयावर स्पष्टीकरण - Bhokardan News