देगलूर: आलुर येथे घरफोडि करून चोरट्याने सोन्याचे दागिने १ लाख रुपयांचा ऐवज व नगदी २ लाख रुपये केले लंपास; पोलीसात गुन्हा दाखल
Deglur, Nanded | Jul 27, 2025
देगलूर तालुक्यातील मौजे आलुर येथे फिर्यादीचे राहते घरी दि २५ जुलै २०२५ रोजी दुपारी बारा ते दि २६ जुलै २०२५ रोजी सकाळी...