जालना: अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते महाआरती..
Jalna, Jalna | Apr 16, 2026 अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते महाआरती.. आज दिनांक 16 गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत महाआरती पार पडली. या प्रसंगी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सपत्नीक उपस्थित राहून महाआरती केली व केंद्रातील सेवेकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. कार्यक्रमादरम्यान सेवेकऱ्