नाशिक: लेखक आपल्या भेटीला कुर्तकोटी सभागृहात उपक्रमाचे तिसरे पुष्प.
Nashik, Nashik | Sep 14, 2025 आज लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम कुर्तकोटी सभागृह येथे आज तिसरे पुष्प पार पडले यावेळी डॉक्टर राजा खांडेकर यांनी नागरिकांना संबोधताना सांगितले की मला माणसांची शेती करायची आहे माणसातून माणूस तयार करायचा आहे माझ्याकडे आता वस्तीगृहात 200 विद्यार्थी आहे ते विद्यार्थी शिकतच नसून स्वतःच्या पायावर उभे राहणे इतपत त्यांना तयार करत आहोत. जे विद्यार्थी आहे ते दिव्यांग अपंग ज्यांना आई-वडील नाही असे विद्यार्थी आहे.