आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान देगलूर येथे काँग्रेसचे नेते रामदास पाटील सोमठाण कर म्हणाले देगलूर मध्ये भाजपचे आमदार आणि खासदार आहेत भाजपने ताकतीने लढण्याचा इथे प्रयत्न केला नाही पण दलित मुस्लिम आताच विभाजन व्हावं म्हणून अजित पवार गटाची राष्ट्रवादीची आणि भाजपची देगलूर नगरपरिषदेमध्ये आतून छुपी युती आहे. इथली भाजप राष्ट्रवादी भाजपच्या भरोशावर आहे. मुस्लिम आणि दलित मताचे विभाजन व्हावा म्हणून ही चाललेली एक चाल आहे काँग्रेस नेते रामदास पाटील सोमठाणकर देगलूर येथे म्हणाले