शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा सुधारणा व मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी रुग्णसेवक प्रवीण पंडितराव आडे यांनी कॉम्रेड सचिन मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय,यवतमाळ येथे दिनांक ६ ते १० जानेवारी दरम्यान आमरण उपोषण केले होते.या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर रुग्ण व नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने पुढील हालचालींना ......