धुळे: राजीव गांधी नगरात पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला शहर पोलीसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Nov 6, 2025 धुळे राजीव गांधी नगरात पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे अशी माहिती 6 नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळी आठ वाजून चार मिनिटांच्या दरम्यान शहर पोलीसांनी दिली आहे. शहरातील साक्री रोड राजीव गांधी नगरात 5 नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान चारीत्र्याचा संशय घेऊन स्वयंपाक घरातील मुसळीने पत्नी कोमल पिवालच्या डोक्यात मारुन गंभीर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून हल्लेखोर देवेंद्र पिवाल पळून गेला. कोमल पिवाल यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पाच नोव्हे