सातारा: साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद
Satara, Satara | Sep 7, 2025
साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होण्यापूर्वीच वरुणराजा थांबला होता. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी दुपारी...