जालना: जालना जिल्ह्यात आज आणि उद्या हलक्या पावसाची शक्यता...
नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन...
Jalna, Jalna | Jul 6, 2026 जालना जिल्ह्यात आज आणि उद्या हलक्या पावसाची शक्यता... नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन... आज दिनांक सहा सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात आज आणि उद्या हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा (मुंबई) यांनी दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात या दोन दिवसांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने