आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी युवा स्वाभिमान पार्टीचे प्रवक्ते गणेशदास गायकवाड यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर किराणाला चिल्लर म्हटल्यानंतर त्याचे प्रत्युत्तर दिले आहे रवीना यांनी चांगल्या मनाने किराणा व फराळ पाठवला होता त्यांनी तो वापस केला यावरून अमरावती जिल्ह्यात दोन नेत्यांमध्ये आता शीतयुद्ध पाहायला मिळत आहे मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एकमेकांवर शाब्दिक वार करण्यात येत असून या संदर्भात गणेश गायकवाड यांनी सुद्धा माजी मंत्री यशवंत ठाकूर यांचा समाचार घेतला आहे.