बारामती: ऑपरेशन करायचे असे सांगून महिला प्रतिनिधीला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार, बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Baramati, Pune | Dec 1, 2025 ऑपरेशन करायचे असे सांगून महिला प्रतिनिधीला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या 'मी मराठी क्रांती' न्युज चॅनेल्सच्या 2 पत्रकारांवर गुन्हा दाखल, गुन्हा दाखल होताच दोघेही फरार; पिडीतेने सांगितली आपबिती, पाहा Video