जळगाव: पाथरखेडा गोवर प्रकरणी 32 विद्यार्थी झाले बरे; अजूनही दहा विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 4, 2025
एरंडोल पाथरखेडा येथील आश्रम शाळेत गोवर प्रकरणी 32 विद्यार्थी बरे झाले असून या प्रकरणी अजूनही दहा विद्यार्थी शासकीय...