नांदेड: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महादेव कोळी समाजाकडून घेतली शपथ;हैदराबाद गॅझेट प्रमाणे सवलत मिळावे: मराठवाडा अध्यक्ष
Nanded, Nanded | Sep 17, 2025 आज बुधवार दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी पावणेबारा वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील माता गुजरीजी विसावा उद्यान येथे अखिल भारतीय कोटी समाज संघटनेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष व्यंकट मुदिराज यांनी प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना सविस्तर माहिती आज दिली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महादेव कोळी समाजाकडून घेतली शपथ; हैदराबाद गॅझेट प्रमाणे सवलत मिळावी याबाबत अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष व्यंकट मुदिराज यांनी आज सविस्तर माहिती दिली आहे.