Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking
Politics

भोकरदन: विझोरा येथे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली माजी सरपंच सुभाष पाटील गावंडे यांच्या निवासस्थानी भेट

Bhokardan, Jalna | May 14, 2026
आज दिनांक 14 मे 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील विजोरा येथे विजोरा गावचे माजी सरपंच सुभाष पाटील गावंडे यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे, यावेळी त्यांनी सुभाष पाटील गवांडे हे मागील काही महिन्यांपासून पोटाच्या आजाराने आजारी आहे ,याबद्दल त्यांची भेट घेत विचारपूस केली आहे, त्यावेळी गवांडे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

MORE NEWS

भोकरदन: विझोरा येथे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली माजी सरपंच सुभाष पाटील गावंडे यांच्या निवासस्थानी भेट - Bhokardan News