Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: रेवगाव रोडवर पुलाच्या खाली आढळला अज्ञात इसमाचा गळफास घेतलेला मृतदेह

Jalna, Jalna | Jun 10, 2026
आज दिनांक 10 जून 2026 वार बुधवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जालना शहरातून जवळच असलेल्या रेवगाव रोडवर पुलाच्या खाली एका इसमाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला आहे हा मृतदेह लिंबाच्या झाडाला आढळून आला असून त्याची माहिती स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवला आहे, मात्र या इसामाची आत्महत्या आहे का हत्या आहे याचा शोध सध्या पोलीस घेत असून पोलिसांच्या तपासाकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
जालना: रेवगाव रोडवर पुलाच्या खाली आढळला अज्ञात इसमाचा गळफास घेतलेला मृतदेह - Jalna News