अहमदपूर: मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा.. नागरिकांनी लाभ घेण्याचे गट विकास अधिकारी यांचे आवाहन
Ahmadpur, Latur | Sep 16, 2025 मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा अभियाना अंतर्गत नागरिकांनी या कार्यशाळेची लाभ घेण्याचे आवाहन अहमदपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज शेळके यांनी केले आहे