अकोट: सेवा पंधरवडा अतंर्गत भारतीय जनता पार्टी तर्फे अंबिका नगर येथे रक्तदान शिबिर पार पडले
Akot, Akola | Sep 17, 2025 सेवा पंधरवडा २०२५ अतंर्गत भारतीय जनता पार्टी तर्फे अंबिका नगर अकोट येथे रक्तदान शिबिर पार पडले. हे रक्तदान शिबीरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी उपस्थिती लावली होती तर सेवा पंतरवाडा अंतर्गत या रक्तदान शिबिरातून भाजप द्वारा जन उपयोगी उपक्रम राबवण्यात आला या रक्तदान शिबिरासाठी भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रक्तदात्यांसाठी यावेळी विशेष व्यवस्था देखील करण्यात आली होती. रक्तदान शिबीर उत्साहात पार पडली