जळगाव जामोद: गौलखेड येथे स्वर्गीय विनोद पवार यांच्या कुटुंबाची आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतली सांत्वन पर भेट
Jalgaon Jamod, Buldhana | Aug 21, 2025
जळगाव जामोद तालुक्यातील गौळखेड येथील स्वर्गीय विनोद पवार यांच्या कुटुंबाची आमदार सिद्धार्थ खरात यांनी भेट घेतली....